Saturday, August 22, 2009

गणपती बाप्पा मोरया !

बरेच दिवस मनात होतं की मराठी लिहून पहाव . संधी आणि वेळ दोन्ही ज़रा कमीच मिळतात आज काल . आज ज़रा कामामधून फुरसत मिळाली. आज शनिवार. उद्या विनायक चतुर्थी, गणेशोत्सवाची सुरूवात.

बाजार ही जागा प्रत्येक सनाची जणू साक्षीदार असते, कुठलाही सण असू दे, चार दिवस आधीपासून बाजार त्या त्या सणामध्ये लागनाऱ्या वस्तूंनी सजलेला. आणि गणेश उत्सवाचे तर विचारूच नका. सुंदर, सुबक नक्षीकाम केलेल्या असंख्य मूर्ती बघतांना मन हरखून ज़ात. मूर्ती, तोरण, दूर्वा, नारळ, केळीची पाने, आणि सजावटीचे रंगी-बेरंगी सामान बघताना काय मजा येते।


चला बाकी नंतर. I'm not good at typing Marathi with good speed। It is taking too much time to get the correct word. I also have to go and prepare for the celebration tomorrow.

सर्व वाचकाना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा .

गणपती बाप्पा मोरया !

No comments: